EV : Petrol, Diesel ऐवजी Norway ने लोकांना New car इलेक्ट्रिक घ्यायला कसं encourage केलं?

Thanks! Share it with your friends!

You disliked this video. Thanks for the feedback!

Added by MiAmigo
6 Views
#ElectricCars #ElectricVehicles #Tesla #BYD #EV #SopiGoshta #Explainer #सोपीगोष्ट

2025 पर्यंत पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्या बाद करत देशातल्या सगळ्या गाड्या इलेक्ट्रिक असणारा नॉर्वे हा पहिला देश ठरणार आहे. हे करणं त्यांना कसं जमलं? इलेक्ट्रिक कार्स घ्यायला त्यांनी लोकांना राजी कसं केलं? आणि या देशाला हे परवडतंय कसं?

समजून घेऊयात नॉर्वेची ही 'All Electric' सोपी गोष्ट.

रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : शरद बढे

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... ????
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
???? https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j

-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Category
NORWEGIAN NEWS
Tags
norway, Norway electric vehicles, norway climate change
Commenting disabled.